Summary of the Book
सर्वसाधारणपणे माणसाच्या अंगलक्षणावरून, कपड्यांवरून किंवा भाषेवरून त्याच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज घेतला जातो.पण ही लक्षणे अगदी वरवरची आहेत. माणसाचे व्यक्तिमत्व कसे असावे, ते विकसित कसे करावे याचे सापेक्षी विवेचन या पुस्तकात लेखिकेने केले आहे.