Summary of the Book
जेष्ठ चित्रकार आणि काष्ठशिल्पी मनोहार सप्रे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठविलेल्या पत्रांचा संग्रह. प्रकाश आमटे,हेमंत करकरे,गिरिजा कीर,द.भि.,विजय तेंडुलकर. पुं.ल.,निळू फुले, ना.धो.महानोर,शिवाजी सावंत,अशा ७३ तालेवारांची पत्र म्हणजे एक साहित्यिक मेजवानीच.