Summary of the Book
एकोणिसाव्या शतकात कृपाबाई सत्यनादन यांनी इंग्रजी कादंबरी लिहिली . मुंबई इलाख्यातील धर्मांतरित जोडप्याची कन्या कृपाबाई ! प्रतिभेचे वरदान लाभलेली ! कृपाबाईंनी आजारपणाला तोंड देत लेखन केलं.'कमला ' या त्यांच्या कादंबरीचा हा अनुवाद. एकोणिसाव्या शतकातील कौटुंबिक - सामाजिक चौकटीतून बाहेर पडून नवं भान स्वीकारणारी यातली नायिका आहे.