Summary of the Book
माहितीपटांची दुनिया आगळी, वेगळी. छोट्याश्या कालावधीत मोठा आशय सांगण्याची ताकद असलेली ही कला.प्रामुख्याने सामाजिक मुद्दे, प्रश्न यांचा धांडोळा घेणारे आशयगर्भ माहितीपट. अशा सुमारे 50 माहितीपटांविषयींची माहिती आणि त्यांचे रसग्रहण दुर्मीळ फोटोंसह.