Summary of the Book
आफ्टर ऑल यू आर ब्लडी...
सृजनता निरागस बालकासारखी
जी अंकुरते प्रतिभेच्या जोरावर
फुटतात धुमारे
सारा आसमंत घेते कवेत
आभाळ होतं ठेंगणं
चंद्र
सूर्य
तारे
नक्षत्र
जिला सारेच करतात नम्र अभिवादन
ती सृजनशील प्रतिभाच होत असेल
अशी लाचार बळी तर...?
नो वन कॅन सेव्ह् !
नो वन कॅन सेव्ह् !!
नो वन कॅन सेव्ह् !!!