Summary of the Book
दैनंदिन जीवन जगात असताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात, पण उत्तरं सापडत नाहीत. मनात वादळ उठतं. चूक, बरोबर, योग्य, अयोग्य अशा अनेक शक्यता पडताळून पाहू लागतो. पण मनाचं समाधान होत नाही. मनात उद्भवलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपली धडपड चालू असते. अशावेळी गरज भासते उपदेशाची. ‘आत्मनेपदी’ या कादंबरीत अशाच मनात उद्भवलेल्या प्रश्नांना वाट करून देणाऱ्या गुरु-शिष्यांचा सुसंवाद आहे.