Summary of the Book
विसाव्या शतकात होऊन गेलेले योगीराज सद्गुरू श्री. श्री.द.(मामा) देशपांडे महाराज यांच्या सान्निध्यात शिरीष शांतराम कवडे यांना आलेल्या अनुभवांचे संकलन व लेखन त्यांनी केलेले असून त्यात मामा देशपांडे यांच्याविषयी त्यांना असलेला अपार सादर व श्रद्धा यांचे दर्शन घडते. त्यांच्या जीवनातील अनेक लीला कवडे यांनी वर्णन केलेल्या आहेत. मामांचे विचार, जीवनविषयक तत्त्वज्ञान, त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग यांचे रसाळ वर्णन कवडे यांनी केले आहे.