Summary of the Book
सारे जीवन परमेश्वरमय आहे.परमेश्वर नाही अशी जागाच नाही.तेव्हा कोणीच कोणाला कमी,हीन लेखू नये.दुसऱ्याचा अपमान करण्याने वापरलेले शब्द स्वतःचाच हीनपणा दर्शवतात.मानवी जीवन कशाला म्हण्याचे उन्नत आणि सुसंकृत मनाचे जिथे दर्शन होते याचेच "जीवन ऐसे नाव" होय.या पुस्तकात डॉ.रवी सरदेसाई यांची सुरेख प्रस्तावना लाभलेली आहे.