Ajinkya Shinde
09 Dec 2016 05 30 AM
सर पुस्तक वाचताना स्वतः लहान झाल्याची,तुमच्या सोबत जत्रेत फिरल्याची अनुभूती येते. माझे काका पो. प्रभाकर बनकर नीरा येथे कार्यरत असताना त्यांना भेट मिळाले होते पुस्तक 2006 साली,ते अजूनही तसेच माझ्याजवळ आहे....नवीन ऊर्जा मिळते पुस्तक वाचल्यावर खासकरून "गाड्या वऱ्हाडाच्या"हे प्रकरण वाचल्यावर.....