Summary of the Book
राज्यशास्त्र विषयाच्या अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकाचे लेखक यांच्या या विषयावरील मराठीतील एकमेव ग्रंथ.महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांचे B.A./M.A. चे विद्यार्थी,M.P.S.C.,U.P.S.C. तसेच केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांची मुख्य परीक्षा नेट-सेट तसेच वृत्तपत्रविभाग,M.Phill इत्यादिसाठीचा'भारतीय परराष्ट्र धोरण' वरील महत्वाचा ग्रंथ.