Summary of the Book
'सुधारकांचा महाराष्ट्र' हे डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुस्तक अशा सुधारकांचे चरित्र एका वेगळ्या जबाबदारीतून आपल्यासमोर मांडते आणि महाराष्ट्राच्या वैचारिक सद्य:स्थितीबद्दल मनात प्रश्न उभे करते. यात बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाल हरी देशमुख, सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती म. गो. रानडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , स्वा. सावरकर आणि महर्षी धोंडो केशव कर्वे या आठ सुधारकांचा या पुस्तकात समावेश आहे.