श्रीकांत महाजन
26/09/2023
या पुस्तकाबद्दल शंकराचार्यांनी म्हटले आहे की जी कुणी व्यक्ती हे पुस्तक वाचेल त्याच्या जीवनात क्रांती झाल्या शिवाय राहणार नाही. सध्याच्या काळात डॉक्टरेट सहज मिळाले पण 70 च्या दशकात ती अपवादात्मक कार्यासाठी मिळत असे बाबा कोल्हटकरांना ती देण्यात आली त्यावेळी आणखी इतर दोघे होते त्या पैकी एक म्हणजे सीडी देशमुख व बाबा तर इंटर पास एका ग्रंथ निर्मिती साठी डॉक्टरेट देण्यात आल्याचा प्रसंग पहिलाच असावा. हे पुस्तक वाचल्यावर कुलगुरू जयकर हे जर्मन तत्ववेत्ता गटे प्रमाणे अत्यानंदाने नाचत सुटले होते