Summary of the Book
कुमारी मातेचा प्रश्न तसा जुनाच.
अगदी कुंती इतका जुना............................................
काळ बदलतो आहे. स्त्री शिकते आहे. एका नव्या जाणिवेनं ती उभी राहते आहे. डॉक्टर, वकील, इन्जिनिअर, शास्त्रज्ञ...यशाचं एकेक शिखर... आणि तरीही पारंपरिक संस्काराचं ओझं एका सांस्कृतिक बेटाच्या रूपात तिला बंदिस्त करीत आहे. या बंदिस्त सांस्कृतिकतेचं दर्शन म्हणजेच हे नाटक, ‘‘पांढरा बुधवार’’.