साद देती हिमशिखरे
Pages: 250
Weight: 265 Gm
Binding: Paperback

eBook Price: 25% OFF  R 200 R 150 / $ 2.14
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
एक गुणवंत आणि बुद्धिमान खेळाडूला तरुणपणीच हिमालयातील गुहेत जाऊन राहण्याची ओढ लागते. संसाराचा त्याग करून परमार्थ साधण्याची इच्छा निर्माण होते. ती कशी आणि हा तरुण आपल्या ध्येयाकडे कशी वाटचाल करतो, त्याचे कथन लेखक जी. के. प्रधान यांनी केलं आहे. त्यांच्या 'टूवर्ड्स द सिल्व्हर क्रेस्ट ऑफ हिमालयाज' या कादंबरीचा डॉ. रामचंद्र ज. जोशी यांनी केलेला हा अनुवाद आहे.
समाजात वाढत असलेला भ्रष्टाचार, ढासळलेली नीतिमत्ता, सत्तेची हाव अशा निराशजनक परिस्थितीत मनःशांती देण्यासाठी अध्यात्मिक साहित्याची नितांत आवश्यकता आहे, असे पुस्तकात म्हटले आहे. त्याच धर्तीवर या पुस्तकातील अनुभव वाचकासमोर आणले गेले आहेत.
Book Review
Write a review

सुभाष महादेव भोसले
18/07/2021

फार फार वर्षांपासून मला खुणावत असलेले पुस्तक वाचून खूप काही मिळवल आणि अजून बरच काही मिळवायला हवय हा संदेश देतय. अतिशय भारावून गेलोय. भविष्याच्या पोतडीत काय आहे न जाणे शोध चालू आहे.
Mayuresh Joglekar
08 Jun 2019 05 30 AM

A must read book. Read once and get answers to all your questions.
shovnak kelkar
22/02/2019

Best autobiography ever
Anil B Pawar
04 May 2018 05 30 AM

every body should read it.
Sunil Kanle
16/07/2017

II श्री स्वामी समर्थ II योग्य आणि अचूक आध्यात्मिक उन्नति साठी एका ईश्वर साक्षात्कार झालेल्या सत पुरुषाने लिहिलेला अमूल्य आणि अनमोल ग्रंथ..! प्रत्येक साधकाने आवर्जून वाचावा असा मार्गदर्शक ग्रंथ :- साद देती हिमशिखरे !
Jaydeep Godbole
06 Feb 2014 05 30 AM

Just too good
ganesh shinde
05 Jun 2013 05 30 AM

jivnala kalatani denare pustak. tarunano khas aplyasathi lihilele pustak nakkich vacha.
Denesh Sakhare
25/02/2013

great book .....must read to know the power of spiritual meditation or sadhana
A.R sakhare
01 Dec 2013 05 30 AM

one of the best book explaining truth of spiritual powers
सचिन विभूते
09 Jul 2010 05 30 AM

माज्या आवडलेले सगळ्यात चांगले पुस्तक.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat