Videshi Vidnyan Chitrapat - विदेशी विज्ञान चित्रपट
विदेशी विज्ञान चित्रपट
Not in Stock

 
Hard Copy Price: R 120 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
सिनेमाची १०० वर्षे साजरी झाली. एकविसाव्या शतकाचे आपल्याला वेधा लागले आहेत. अशा काळात नवनवे विज्ञान चित्रपट वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवले जाऊ लागले आहेत. आजचं युग संगणकीय करामतींचं, इंटरनेटचं आहे असं म्हणतात. इंटरनेटवरून सर्व प्रकारची माहिती, मनोरंजन आणि बरंच काही चुटकीसरशी मिळतं आणि त्यावरच आजची पिढी अवलंबून आहे. रोजच्या व्यवहारात हरघडी विज्ञान डोकावते आहे. म्हणूनच विज्ञान चित्रपटांबद्दल आजच्या पिढीला कुतुहल वाटते. परंतु स्टार वॉर्सनंतर फारसे अस्सल विज्ञान चित्रपट निघालेच नाहीत. त्यापूर्वी अगदी मूकपटांच्या जमान्यातही भरपूर विज्ञान चित्रपट निर्माण होत होते. एवढेच काय पहिला चित्रपट ही एक विज्ञानकथाच होती. इ. स. १८९५ मधे जॉर्ज मेलिजनं फ्रान्समध्ये 'द व्हॉयेज दॉस्लाल्यून' नावाचा चित्रपट तयार केला. त्यात चंद्रप्रवासाची अफलातून सुरवात होती. तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला आश्‍चर्यचकित करणं आणि त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आसरा घेणं हे तंत्र विज्ञान चित्रपटांनी अवलंबलेले आहे. १९६० नंतरच्या उत्तम विज्ञानकथा असलेल्या गाजलेल्या निवडक चित्रपटांचा आलेख या पुस्तकात रेखाटलेला आहे. अस्सल विज्ञानकथांवर आधारित दर्जेदार विज्ञान चित्रपटांची ही झलक वाचकांना नक्कीच आवडेल.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat