Summary of the Book
या विषयावरचे मराठीतले पहिले पुस्तक . महाराष्टात कोरडवाहू शेतीचे प्रमाण सुमारे ५ ते ८७ टक्वे आहे. महाराष्ट शासनाचा फळ बाग लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात सीताफळ या कोरडवाहू फळपिकाचा समावेश आहे. सीताफळामधील पोक तसेच औषधी, कीटकनाशक गुणधर्मामुळे ते बहुउपायोगी आहे. निर्यातीस योग सीताफळाचा उत्पादनाद्वारे पडीक जमिनीचा पट्ट्यातील शेतकरी वापारी यांचा चांगला आर्थिक विकास होऊ शकतो या उद्देशाने लिहिलेला या पुस्तकात लागवडीचा खुलासेवार माहितीबरोबरच प्रतवारी पॅकिंग, साठवण, बाजारपेठा, प्रक्रिाा आणि खर्च-उत्पादनाचा तपशील दिलेला असलाने उत्पादकांचा सर्व शंका-समसांचे निरसन होते