Summary of the Book
श्रीमंतीतून परिस्थितीमुळे गरिबीत दिवस कंठणार्या एका परिवाराचे व त्यातून एका मुलाने केलेल्या प्रगतीचे व स्वकष्टातून मिळवलेल्या यशाचे चित्र लेखकाने यात रेखाटले आहे.
राजकारण, समाजकारण, प्रेम व नीतीमूल्यांना स्पर्श करून जाणारी ही कादंबरी आहे.