Summary of the Book
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा हा समओवी अनुवाद मूळ ज्ञानेश्वरीच्या आशय घनतेला तसेच रसवत्तेला कुठेही बाधा न आणता सिद्ध झाला. या अनुवादित ज्ञानेश्वरीचे महात्म्य सांगताना वै. श्री. धुंडीराज देगलुरकर म्हणतात, "अनुवादाचा हा आदर्श वस्तुपाठच श्री. अनंतरावांनी घालून दिला आहे".