Summary of the Book
श्री. गोखले यांनी संपादित केलेल्या मूळ प्रवचनांच्या पुस्तकात जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांतील प्रत्येक दिवशी एक अशी साधनेच्या दृष्टीने महत्वाच्या विविध विषयांवर ३६५ निरूपणे दिली आहेत. डॉ. ऋजुता विनोदांनी वाचायला, समजायला, आचरणात आणायला सोपे जावे म्हणून काही टिपणे स्वतःसाठी काढली होती. तीच या १२ छोट्या इ-बुकमध्ये देत आहोत.