Living With Sadhus - लिविंग विथ साधुज्
लिविंग विथ साधुज्
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 450 R 338 / $ 4.33
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
‘साधूंच्या जगतातील एक आध्यात्मिक प्रवास!’
साधू : ‘जटांच्या पलीकडे असलेली व्यक्तित्वे’. ते लाखो जण आहेत... भटके, भारतीय, सर्वसंगपरित्यागी... भिक्षा मागणारे साधू, गूढ यात्री, भ्रमंती करणारे, तत्त्वज्ञ, चमत्कार करणारे, हशीश ओढणारे, पवित्र पुरुष... मात्र त्यांच्याविषयी अत्यल्प माहिती आहे. त्यांची छायाचित्रे नेहमीच घेतली जातात; परंतु त्यांचे शब्द मात्र क्वचितच ऐकले जातात.

काहीजणांनी बालपणापासूनच या जीवनमार्गाची निवड केली होती; तर काहीजण होते पूर्वाश्रमीचे लोकसेवक, दुकानदार, रिअल इस्टेट एजंट, चोर... इ. त्यांनी आपापल्या कुटुंबांचा आणि कामांचा त्याग केला होता आणि ते सर्वसंगपरित्यागी साधू बनले होते. त्यांनी काम करणे नाकारले होते आणि कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय न करण्याची शपथ घेतली होती. ते मुक्तीच्या मार्गावरून निघाले होते. काहीजण उग्र तपश्चघर्या करत होते; परंतु त्यांच्यापैकी बहुतांशजण अकर्माचे तत्त्व आचरत होते.

अल्पावधीतच घडून येणार्याव पर्यावरणीय विनाशाच्या आणि भरमसाट लोकसंख्येच्या त्सुनामीच्या दिशेने चाललेल्या जगात साधू हेच एक प्रकारच्या मुक्तीचे आणि मध्यममार्गाचे दूत आहेत. पॅट्रिक लेव्ही यांनी साधूंच्या दैनंदिन जीवनाचे, त्यांना दिल्या जाणार्याच आदराचे, त्याचा ते कसा वापर करून घेतात त्याचे, त्यांची शिकवण, तत्त्वज्ञान, जीवनशैली आणि त्यांच्या साधुत्वाच्या आचरणाचे रूपांतर याचे सविस्तर वर्णन केले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat