Summary of the Book
मराठी कथेच्या भवितव्याबद्दल चिंता करणार्याना आश्र्वस्त करणारा कथासंग्रह असेच `परिघाबाहेर’चे वर्णन करावे लागेल. एखादे राजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक तत्त्वज्ञान वा कथनपद्धती, शैली इत्यादींच्या परिघाबाहेर असणार्या या संग्रहातील कथांच्या केंद्रस्थानी आहे तो विविध मानवी अनुभव.
(शान्ताराम)