भालचंद्र कुंटे
19/10/2012
लेख अतिशय अप्रतिम आहे. भाषेचा प्रयोग फारच सोपे,सुटसुटित, थ्रिल आणि सुंदर आहे, खुर्ची ला खिळून ठेवानार्ये सग्ळ्या क्था आहेत. कुठेतरि खोल अन्तर्मनात जाउन विचार करायला लावतात.. हे पुस्तक वाचल्यानंतर, त्याची ध्वनिफित असावी आसे वाटते.
भाषेवर लेखकाचे प्रभुत्व आसल्येचे जानवते.