Summary of the Book
एक सामान्य माणूस ते समाजासाठी झटणारा कार्यकर्ता असा स्वत:चा प्रवास चंद्रकांत गडेकर यांनी या आत्मकथनातून रेखाटला आहे. मूर्ती घडवत गावोगाव भटकणाऱ्या ओतारी समाजात गडेकर जन्मले; पण आत्मप्रेरणेतून स्वत:चा आणि समाजाचाही विकास साधतानाचे त्यांचे अनुभव भटक्या-विमुक्तांकडं पाहण्याची वेगळी दृष्टी देऊन जातात. पुस्तकमध्ये गडेकर यांनी सांगितलेल्या अनुभवातील सच्चेपणामुळं त्यांचा संघर्ष आणि कार्यकर्त्याला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं ते लक्षात येत.