Hard Copy Price:
25% OFF R 210R 157
/ $
2.01
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 210R
157
/ $
2.01
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
साहस करणे हे सर्वांच्या आवाक्यात नसले तरी साहस करणाऱ्यांबद्धल, त्यांच्या धाडसाबद्दल कौतुक वाटते. त्यामुळेच साहसकथाही आवडतात. विजय देवधर यांनी देशोदेशीच्या सत्य घडलेल्या साहसकथा 'साहसांच्या जगात'मधून सांगितल्या आहे. संकटात सापडलेला माणूस किंवा समोर मृत्यू दिसत असताना जगण्याच्या ईर्ष्येने धैर्य एकवटून त्यातून बाहेर पडतो.
असे थरारक प्रसंग या कथांमध्ये आले आहेत. किलर शार्कच्या जबड्यात अडकलेल्या पाणबुड्याचे धैर्य, पॅराशूटशिवाय १८ हजार फुटांवरून मारलेली उडी, जलप्रलयात काढलेले दिवस, हिमवादळातील कर्तव्यनिष्ठा, बर्फात अडकलेल्या वैमानिकांची कहाणी, अशा अनेक कथा वाचताना अंगावर काटा उभा राहतो. या सर्व गोष्टींतील साहसी क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात.