Hard Copy Price:
10% OFF R 165R 148
/ $
1.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'वेळ' ही आयुष्यातील सर्वांत किमती गोष्ट आहे. प्रत्येकाच्या वाटेला समान आलेल्या वेळेचा उपयोग प्रत्येक जण वेगवेगळा करतो, पण जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वेळ घालवून नाही, तर वेळेचे नियोजन करणे आवश्यक असते. हे नियोजन कसे असते व कसे करतात, याचे मार्गदर्शन आरती गुरव यांनी'टाईम मॅनेजमेंट' मधून केले आहे.
वेळेचे नियोजन आपण कसे करतो. यशस्वी जीवन आणि वेळेचे नियोजन, वेळेचा सदुपयोग, दिरंगाई नियोजनातील स्वयंशिस्त, शरीराचे व मनाचे नियोजन, कार्यालयीन नियोजन, काम करणाऱ्या व विद्यार्थ्यांसाठी नियोजन, सुट्ट्यांमधिल वेळेचे नियोजन, वेळ वाचविण्यासाठी १०० टिप्स आदी लेखांमधून त्यांनी वेळेचे महत्व पटवून दिले आहे. वेळेचे व्यवस्थापन करणे समाजातील सर्वच घटकांसाठी किती आवश्यक आहे, हे यात सांगितले आहे.