विज्ञानाच्या अंतरंगात
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
या पुस्तकात 'विश्वाबद्दल बोलू काही ' म्हणत लेखक 'संगणकावर विश्वाची
सफर ' घडवतोच पण 'सीसीडीतून खागोलाचा खजिना 'सुद्धा उघड करतो. पुढे तो
'अंतराळातील कृष्ण - कृत्या 'वर प्रकाश टाकत 'कृष्ण - विवरांच वेध 'घेतो . त्या
पुढे जाऊन लेखक 'नासाची अभूवतपूर्व कामगिरी 'वर्णन करतो आणि 'मानवाची
दिव्य दृष्टी म्हणजे 'हबल दुर्बीण 'असल्याचे प्रतिपादन करतो. या पुस्तकात तुम्हांला
'स्पित्झर दुर्बिणीची किमया 'तर वाचायला मिळेलच पण 'अवकाश स्थानकाची
सुरस कथा 'हि ऐकायला मिळेल. 'कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अनोखा अनुभव '
घेताना तुम्ही हरखून जाल. आकाशात रंगलेले 'शुक्राच्या अधिक्रमाणाचे नाट्य '
तुम्हांला मोहित करेल आणि आपली 'पृथ्वी हा एक चमत्कार ' असल्याचे वाचून
तुम्ही स्तिमित व्हाल. अवकाश - विज्ञान या क्षेत्रातील 'भारताची गरुड - भरारी '
पाहून तुमची छाती अभिमानाने नक्कीच फुगेल आणि 'भारताच्या चांद्र - विजया 'ची
कथा तुम्हांला खूप आवडेल यात शंकाच नाही.
हे पुस्तक वाचल्यावर 'अण्वस्त्र हा विदयानाचा दुरुपयोग ' असल्याची तुमची
खात्रीच होईल . आपल्या 'अवतीभोवंतीच विज्ञान 'किती रंजक आहे हे तुम्हाला
या पुस्तकाच्या वाचनातून नक्कीच समजेल आणि 'भौतिकशास्त्रातील नोबेल
पुरस्कारांचे किस्से 'तुम्हाला आकर्षित करतील. 'काही भारतीय तर काही परकीय वैद्यानिकांची चरित्रे ' तुम्हाला निश्चितच प्रेरणादायी वाटतील .
हे पुस्तक म्हणजे 'विदयानाच्या अंतरंगात ' घडत असलेल्या अनेक गोष्टींचा
साध्या - सोप्या भाषेत करून दिलेला परिचय.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat