Summary of the Book
गीतेतील सहा श्लोकांचे लेखामधील हे रुपांतर आहे. ह्यातील विवेचन परिपूर्ण आहे. त्यामध्ये एक जीवंतपणा आहे. आपला व्यवहार शुद्ध कसा करावा, हे
सांगण्यासाठी गीता आहे. जेेथे तुम्ही व्यवहार करीत आहात तेथे गीता येते. मनुष्याने परमोच्च स्थिती गाठावी हीच खरी गीतेतून मिळणारी प्रेरणा आहे.