Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मोहनदास करमचंद गांधी ऊर्फ बापूजी यांच्यावर जगात अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. राष्ट्रपिता या नात्याने गांधीजी आपल्याला पूजनीय आहेत. मात्र, ते जन्मतः विचार, आदर्श घेऊन आले नव्हते. आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांमुळे पुढे त्यांच्यात बदल झाला आहे.
या बदलानंतरचे गांधीजी सर्वांनाच ठाऊक आहेत. पण, त्या आधीचे गांधी, त्यांचे जीवन, मित्र-मंडळी याच्याबद्दलची माहिती रामदास भटकळ यांच्या ‘मोहनमाया’तून मिळते. १८६९ ते १८९३ या कालखंडात गांधीजी कसे घडत गेले, याचा शोध यात घेतला आहे.
This book may also improve thinking cababality and changing the way of how to live life. Getting more knowledge from this book like how to understand the situation and answer the condition.