Summary of the Book
‘पडाव’ या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ल्याच्या अरण्यातील ‘लांडोर बंगला’ या ब्रिटिशकालीन विश्रामगृहापासून ते गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागडच्या घनगर्द वनातील विश्रामगृहापर्यंतच्या महाराष्ट्रातील जंगलांमधील एकूण 27 ब्रिटिशकालीन विश्रामगृहांबाबत माहिती असून त्यात तेथील जंगलाचा प्रकार, भौगोलिक रचना, वन्यजीव विविधता, इतिहास, विश्रामगृहांची रचना आणि बांधकामाचे वर्षे आदी महत्त्वपूर्ण तपशील आले आहेत.