Summary of the Book
‘अर्थवेध’ या दिवाळी अंकाचा विषय आहे देशातील आजवर झालेले आर्थिक घोटाळे. बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये आतापर्यंत झालेले घोटाळे यांची माहिती या अंकात आहे. माणसे घोटाळे का करतात, घोटाळ्यामागे दडलेला भ्रष्टाचार, न्याययंत्रणा आणि भ्रष्टाचार अशा अनेक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे.