Hard Copy Price:
25% OFF R 140R 105
/ $
1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 140R
112
/ $
1.44
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सुभाष भेंडे यांचा हा विनोदी कथासंग्रह. "बारटक्के आणि कॅबेरे डान्सर' ही पहिलीच कथा हसू आणते. 13 कथा यामध्ये आहेत. मध्यमवर्गीय जीवनशैलीतील अनेक बाबींचा उल्लेख करत यातील कथांमध्ये विनोदनिर्मिती करण्यात आली आहे. मनुष्यस्वभावाचे निरीक्षण आणि लकबी याचा उल्लेख करत रंजन करणाऱ्या या कथांनी वाचकांचे चांगलेच मनोरंजन होईल.