Hard Copy Price:
25% OFF R 20R 15
/ $
0.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
श्रीदत्तसंप्रदायात परम आदराचे स्थान असणारे श्रीदत्तात्रेयवज्रकवचम् भगवान वेदव्यासांनी ऋषिगणांना उपदेशिलेले आणि चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती करवून देणारे आहे.
श्रीदत्तात्रेयवज्रकवच हे प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयांनी महर्षी दलादनमुनींना सांगितलेले असून ते अपार महिमाशाली आहे.
या स्तोत्राबरोबर मुद्दाम श्रीनारदपुराणांतर्गत, देवर्षी नारदांनी रचलेले ‘श्रीदत्तात्रेय स्तोत्र ही समाविष्ट केलेले आहे. भगवान श्रीदत्तात्रेयांचा कृपाप्रसादानेच देवर्षी नारदांनी या स्तोत्राची रचना केलेली असून, श्रीदत्तसाक्षात्कार करवून देण्याचे सामर्थ्य या रचनेत आहे.
श्री. विनायकराव गोविंद देसाई यांनी या दोन्ही स्तोत्रांचे संपादन आणि अनुवाद अत्यंत कुशलतेने केला आहे.