Summary of the Book
सचिन तेंडूलकर , अजित वाडेकर , माधव मंत्री , लालचंद राजपूत , अशा नामवंतांनी गौरवलेले क्रिकेट शिकू या हे पुस्तक नुकतेच क्रिकेट शिकू लागलेल्या मुलांपासून छोट्या- मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या तरुणांपर्यंत साऱ्यांना क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक आहे.