Summary of the Book
बेडूकरावांचा जीव तो केवढा?
पण बरं का मित्रांनो!
या छोट्याशा जीवाने मोटारगाडी, सायकलवरून, कुणाच्या खिशातून, कुणाच्या डोक्यावरून आणि अक्षरशः कुणाच्या पोटावरूनही केलेल्या प्रवासाविषयी वाचायला आवडेल ना तुम्हांला?
तुमच्यासाठीच तर आहे हे छोटं पुस्तक, टुणटुण बेडकाचा प्रवास!