Home
>
Books
>
राजकीय, सामाजिक
>
Bakhar Bhartiya Prashasanachi Samyak Va Sakaratmak Drushtikonatun - बखर : भारतीय प्रशासनाची || सम्यक व सकारात्मक दृष्टिकोनातून ||
Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
ग्रासरूट पातळीवर आणि प्रशासकीय सेवेत पंचवीस वर्षे काम करणार्या लक्ष्मीकांत देशमुख यांचे हे पुस्तक प्रशासनाची बखर सांगते. त्याला त्यांच्या प्रत्यक्ष कामाची, अनुभवांची, अभ्यासाची आणि घटनात्मक चौकटीची अतिशय समर्पक जोड त्यांनी दिली आहे. किंबहुना हाच त्यांच्या या पुस्तकाचा पाया आहे. त्यामुळे मराठीमध्ये आजवर लिहिल्या प्रशासकीय अधिका-यांच्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक कितीतरी वेगळे आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. कारण ते आपल्या चुकांची जबाबदारी इतरांवर टाकत नाही, त्यासाठी इतरांना दोषी ठरवत नाही आणि त्याच्या सुधारणांसाठी आणखी कुणाला वेठीस धरण्याचे सिद्धांतही मांडत नाही. हे पुस्तक केवळ प्रशासनाविषयीचाच नव्हे तर एकंदरच आपला दृष्टिकोन सम्यक आणि सकारात्मक करण्याचे काम करते.
best book on indian administration . helping to realise a good bureaucratic beheviour also helps to understand a soft points in administration work......gr8 book..ty