आयुष्याच्या मध्यभागी
Pages: 50
Weight: 91 Gm
Binding: Paperback

Hard Copy Price: R 0
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
eBook Price: R 50 / $ 1.00
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर, ह्या आपल्या शिल्पकार पतीच्या कला-व्यवसायात व्यावहारिक बाजूचे समर्थ व्यवस्थापन करतात. व्यवसायातल्या आकड्यांची दुनिया काहीशी निरस वाटली तरीही, व्यवसाय आणि शिल्पकार पतीच्या कल्पनाविष्काराच्या सान्निध्यात, सौ. अनुराधाच्या कला-साहित्य विश्वाची आवडही जोपासली जात होतीच. परंतु, कामाच्या वाढत्या व्यापात, शालेय जीवनापासूनची " कवितेची वही " मात्र एव्हाना, माळ्यावर सुखे-समाधाने नांदू लागली होती. तरीही, मनाच्या कोप-यात रुजलेली एक हळवी कविता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच अस्वस्थतेतून एक दिवस एक कविता, इंटरनेटच्या माध्यमातून ऒरकुटच्या पानावर पोस्ट झाली.. आणि मग त्यांना तो छंदच जडला.
    यथावकाश, लोकसत्ता, प्रहार सारख्या दैनिकांतून अनुराधा म्हापणकर, कधी काव्यरुपांत, तर कधी आपल्या लेखांतून वाचकांच्या भेटीस येत राहिल्या. " आयुष्याच्या मध्यभागी…. " ह्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्या पुस्तकरुपाने प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहेत !
Book Review
Write a review

YOGESH NARVEKAR
30/11/2012

अनुराधाजी आपला " आयुष्याच्या मध्यभागी " कवितासंग्रह खूपच सुंदर असून त्यातील कविता माणसाच्या जीवनातील प्रत्येक वाटेवरचे येणारे अनुभव सांगत आहे...खूप सुंदर.
प्राजक्ता पटवर्धन
22/02/2011

सुरेख! मला पुस्तक घ्यायला आवडेल. भारतातून कोणी येणार असतील तर मी आणायला सांगेन.
रश्मी घाणेकर
27/01/2011

खूपच सुंदर
दिलीप सुरेश पडवळ
19/01/2011

no
Tushar Panvalkar
01 Jul 2011 05 30 AM

Better ahe aavadla
Sangmesh Khandomalke
01 Jul 2011 05 30 AM

ठीक आहे
सचिन Deshmukh
01 Jan 2011 05 30 AM

good option to reader
Sanjay Pethe
29/12/2010

खूप उशिरा हा खजिना, वाचकांच्या हाती लागला...
सचिन
28/12/2010

छान आहे
आयुष Lotankar
27/12/2010

खूप सुंदर आहे वाचायला.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat