Summary of the Book
दिलीप वारे यांच्या या काव्यसंग्रहात विविध भाव दाखवणाऱ्या कविता आहेत. छोट्या मुलांचे मन रमवण्यासाठी काही बडबडगीतेही त्यांनी केली आहेत. त्याचबरोबर प्रेमाची भावना मांडणाऱ्या कविता जशा आहेत, तसेच पत्नी व आईवडिलांचे महत्त्व सांगणाऱ्याही कविता आहेत. घरासाठी कष्ट करणारी स्त्री, तसेच चित्रपटातील स्त्रीप्रतिमा अशी स्त्रीची विविध रूपे. पण तिची व्यथा मांडणारी महाराणी कविता उल्लेखनीय. त्याचप्रमाणे आचार्य अत्रे यांच्यावरची कविताही लक्षवेधी . एकूण 80 कविता यामध्ये आहेत.