Summary of the Book
आले पिकासाठी हवामान व जमीन, आले लागवडीच्या पद्धती, शेड - नेट मधील लागवड,खत व पाणी व्यवस्थापन, सेंद्रीय खते, आल्याची जाती 'आले' पिकावरील किडींचे व रोग त्यांचे नियंत्रण, आल्याची काढणी, व उत्पादन (पॅकिंग, प्रतवारी, वाहतूक, साठवणूक), आले प्रक्रिया उद्योग, आल्याचे मूल्यवर्धित पदार्थ, आल्याचे औषधी उपयोग, आल्याचा व्यापार व निर्यात इ. अशा स्वरुपाची सर्वांगीण माहिती दिली आहे.