"प्रश्न-प्रश्नपेढी - प्रश्नपत्रिका" हे पुस्तक बाजारात (अभ्यासकांच्या हातात) किमान १० ते १५ वर्ष अगोदरच यायला हव होत. कारण आम्ही प्राध्यापक मंडळी वर्षभरात अनेक प्रश्नपत्रिका तयार करतो मात्र ह्या सर्व प्रश्नपत्रिका मुळातच शास्रशुद्ध नाही, हे आपले पुस्तक हाती अल्यानंतर समजल. मराठी भाषेमध्ये अश्याप्रकारची दर्जेदार पुस्तके फार दुर्मिळ आहेत. वाचकांच्या हाती आपण दिलेल पुस्तक शिक्षण क्षेत्रातील विविध परीक्षांमध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील यात कुठलीही शंका वाटत नाही.