Hard Copy Price:
25% OFF R 80R 60
/ $
0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
''आपण घडवणार असलेल्या या नवीन कायद्यात माझी आपणास विनंती आहे, की आपण आपल्या पुर्वजांपेक्षा स्त्रीहक्कांबाबत अधिक औदार्यबुद्धी व अनुकूल दृष्टिकोन दाखवावा. पुरुषांच्या हातात अमर्याद सत्ता देणे धोक्याचे ठरेल. संधी मिळाल्यास सारेच पुरुष जुलमी हुकूमशहा बनू इच्छितात. अशा वेळी स्त्रियांबाबत योग्य काळजी व दक्षता जर घेण्यात आली नाही तर आम्ही स्त्रिया बंडखोरीच निशाण उभारल्याशिवाय राहणार नाही, अन् ते कायद्यात आम्हाला प्रतिनिधित्व अथवा आवाज नाही ते कायदे आम्हाला बंधनकारक ठरणार नाहीत".