Home
>
Books
>
साहस, अनुभव कथन, माहितीपर, अनुवादित, पर्यटन
>
Udanarya Lamancha Pradesh Ani Himalay Pravasatil Satyakatha - उडणार्या लामांचा प्रदेश आणि हिमालय प्रवासातील सत्यकथा
उडणार्या लामांचा प्रदेश
आणि हिमालय प्रवासातील सत्यकथा
AdventureAmey PrakashanAmeya Inspiring BooksAnubhav KathanAnuvaditDurgbhramantiGaurav PunjHimalay Pravasatil SatyakathaInformationInformativeMahitiparMemoriesRekha DivekarRekha DiwekarTranslatedTranslationTreckingUdanarya Lamancha PradeshUdanarya Lamancha Pradesh Ani Himalay Pravasatil Satyakathaअनुभव कथनअनुवादितअमेय इन्स्पायरिंग बुक्सअमेय प्रकाशनआणि हिमालय प्रवासातील सत्यकथाउडणाऱ्या लामांचा प्रदेशउडणाऱ्या लामांचा प्रदेश आणि हिमालय प्रवासातील सत्यकथागौरव पुंजदुर्गभ्रमंतीमाहितीपररेखा दिवेकरसाहसहिमालय प्रवासातील सत्यकथा
Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आपण किती नगण्य आहोत याची जाणीव घ्यायची असेल तर, निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्गाचा मार्ग साधा, सोपा आणि स्वच्छ आहे. आपला अहंकार दूर करण्यासाठी निसर्गामध्ये जाणे महत्त्वाचे आहे. या प्रवासवर्णनाद्वारे निसर्गाचा आस्वाद घेता येईल. हे पुस्तक पाहिल्यावरच प्रवासाला निघावेसे वाटते...
थंड हवेची ठिकाणे, मॉल रोड्स आणि ठरावीक ‘पॉईंट्स’ या पलीकडेही एक वेगळे हिमालयाचे स्वरूप आहे. हिमालय, जिथे हिरव्यागार विस्तीर्ण कुरणांवर फुलांचे ताटवे फुलतात, झरे झुळुझुळु वाहतात, हिमनदीचे दर्शन होते आणि पर्वतरांगा पार करून जादुई प्रदेशात प्रवेश करता येतो. (जिथे तुम्हांला उडणारे लामा भेटू शकतात) आणि हो, तलावाच्या काठावर पेडल बोट्स अभावाने सुद्धा सापडणार नाहीत. हाच खरा हिमालय आहे आणि इथेच घडलेल्या तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या, प्रवासात घडलेल्या गोष्टी या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा मूळ उद्देश असा की, जेव्हा तुम्हांला कुटुंबीयांसमवेत सुट्टी घालवायची असेल, साहसी ट्रेकवर जायचे असेल किंवा आत्मशोधाच्या दिशेने एकट्याला भ्रमंती करायची असेल तेव्हा या हिमालयातील विविध भागांमधील (काश्मीर ते लडाख, हिमाचल, गढवाल, कुमाऊँ, सिक्कीम, अरुणाचल) गोष्टी तुम्हांला एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याचा पर्याय म्हणून उपयुक्त होतील.
या पुस्तकात भारताची टॉप फिटनेस प्रोफेशनल ऋजुता दिवेकर हिनेही एक प्रकरण लिहिले आहे. ट्रेक का करावा, ट्रेकचे शरीरावर होणारे परिणाम, ट्रेकचे फायदे मिळवण्यासाठी तिथे काय आहार घ्यावा अशा विविध पैलूंवर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे.