Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
चीनमधील एका छोट्या खेड्यातील एक समाधानी गृहिणी आणि मातृत्वातच आनंद मानणारी आई.. नवऱ्याच्या परागंदा होण्याने होते व्यथित,. नवरा शहरात नोकरीसाठी गेल्याची करते बतावणी.. एकटीच ओढत असते प्रपंचाचा गाडा.. जमीनदाराच्या मुनिमाच्या अभिलाषेला पड़ते बळी आणि तिला राहतात दिवस... दरम्यान, स्वतःचा नवरा शहरात जळून मेल्याचं खोटं पत्र लिहुन स्वतःला विधवा म्हणून करते जाहीर... मुनिमाने झिडिकारल्यामुळे करावा लागतो तिला गर्भपात.. यथावकाश तिचा थोरला मुलगा हाताशी येऊन घेतो कुटुंबाची जबाबदारी.. धाकटा मुलगा जातों शहरात...पण त्याचं वागणं असतं गृढ.. थोरल्याचं होतं लग्न , सून येते घरात... या आईच्या आंधळ्या मुलीचं होतं लग्न ; पण काही महिन्यांतच आईला बघावा लागतो मुलीचा मृतदेह... काही दिवसांनी धाकट्या मुलाचाही होतो शिरच्छेद... असे होतात दुःखाचे आघात... पण तिच्या सुनेचा आई होण्याचा क्षण या आईला देऊन जातो चैतन्य... म्हट्लं तर एका स्रीच्या जीवनाची ही प्रातिनिधिक गाथा... पण आईच्या खंबीरपणाने त्याला लाभतं सकारात्मकतेचं परिमाण... तत्कालीन स्त्री जीवन, सामाजिक, आर्थिक जीवनाचं दर्शन घडविणारं एका आईच्या जीवनाचं बहुपदरी भावनाट्य