ट्रू ब्लू
Deboraah Ellees Deborah Ellis Fiction Marathi Fiction Mehata Publication Mehata Publishing House Mehta Publishing Mehta Publishing House Shyamla Pendse True Blue (Marathi) कथा ट्रू ब्लू डेबोरा एलिस डेबोरा एलीस मेहता पब्लिशिंग हाऊस श्यामला पेंडसे
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
जेव्हा केसीला खुनासाठी अटक होते; तेव्हा तपास करणा-या पोलिसांना त्यांनी अत्यंत घोर चूक केली आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न तिची जिवलग मैत्रीण जेस करते. ती आणि केसी ह्या दोघीही एका शिबिरात समुपदेशिकेचे काम करत असतात. आणि त्यांच्या देखरेखीखाली, त्यांचे लक्ष असतानाही छोटी स्टेफनी नाहीशी होते. तिला जे काही माहीत असते, ते सर्व जरी तिने पोलीस तपासयंत्रणेला सांगितलेले असले, तरी त्यांचे समाधान होत नसते. त्यांच्या पुन:पुन्हा विचारल्या जाणा-या प्रश्नांचा तिला कंटाळा येतो. ती त्याचा तिटकारा करू लागते. केसीची वकीलही तिला त्या बाबतीत सोडत नाही.

जेसला मन:शांती मिळवण्यासाठी मध्यरात्र उलटून जाण्याची वाट पाहायला लागते. त्यासाठी रोज रात्री दोन वाजता ती आपली सायकल घेऊन गावातील काळोख्या रस्त्यातून निर्हेतुकपणे भटकत राहते. पुढे काय करावयाचे, याचे बेत आखत राहते. प्रगती करू इच्छिणा-या देशांच्या पाश्र्वभूमीवर कादंबरी लिहिणा-या डेबोरा एलिस या पारितोषिकप्राप्त लेखिकेने या पुस्तकातून तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या राहिलेल्या, एका संवेदनशील परंतु जिच्या मनात भावनांचा कल्लोळ उडाला आहे, जिची मन:स्थिती गोंधळलेली आहे, अशा मुलीचे भावविश्व रंगवले आहे. त्यात ती आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या साह्याने संपूर्ण धैर्य एकवटून, आपल्या अडचणीत सापडलेल्या जिवलग मैत्रिणीशी एकनिष्ठ राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat