बलचनमा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
बलचननामा ही याच धतीर्वरची एक महत्वाची कादंबरी आहे. छोटेखानी असली तरीही त्यातला पट मोठा आणि अनेकपदरी आहे.

बलचन या तरुणाचा जमीनदाराकडे वेठबिगारी करणारा गवळ्याचा मुलगा ते सोशलिस्ट पाटीर्मधला संघर्षासाठी सज्ज झालेला कार्यकर्ता इथपर्यंतचा प्रवास त्यात रेखाटला आहे. या काळामध्ये त्याच्या आयुष्यात घडलेल्या स्थित्यंतराच्या जोडीनेच भारतामधली स्वातंत्र्यचळवळ, गांधीवादाचा वाढता आणि प्रभाव आणि त्यांच्या अनुयायांच्या वागण्यातली दांभिकता, सत्तेच्या जवळीकीमुळे काँग्रेसच्या कार्यर्कत्यांमध्ये नुकती डोकावू लागलेली मग्रुरी, त्यातून झालेला सर्वसामान्यांचा भ्रमनिरास यांचे दर्शन बलचनमाच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या अनुषंगाने घडते.

या घटना आता जुन्या झाल्या असल्या तरीही त्यात मांडलेल्या प्रश्नांची दाहकता अजूनही कमी झालेली नाही. कष्टकरी वर्गाची व्यथा आजच्या काळाशी तितकीच सुसंगत आहे. त्या अर्थाने 'बलचनमा' ही आजचीच कादंबरी आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat