Hard Copy Price:
25% OFF R 150R 113
/ $
1.45
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
नंदनवन घर... घराचे स्वप्न आणि ते घेतल्यावर त्यातून बेतलेलं जिवावरचं संकट.... याबद्हलची ही कथा आहे. भास्कर देव एक साधारण मध्यमवर्गीय तरुण. ज्याने स्वत:साठी एक घर निवडले. जे त्याला त्याच्या खिशाना परवडेल अशा किमतीत मिळाले होते. असे घर की, ज्यात 'त्या' चे असणारे वास्तव्य , जे वर्षानुवर्षे असलेल्या वाईट शक्तींचे केंद्रस्थळ व त्या घराचा एक क्रूर अमानवी इतिहास याची काहीही माहिती नसताना भास्कर व कुटुंब तिथे आनंदाने राहायला जातात, तिथे राहायता गेत्यावर त्यांना आलेले अनुभव व आलेल्या संकटांतून ते वाचतीत का?.... 'त्याचा पराभव होईल का? नावाप्रमाणे 'नंदनवन पुन्हा नंदनवन होईल का?.... या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्रेण्यासाठी वाचा... रविराज लिखित नंदनवन....
अप्रतिम लेखन... पहिली कथा ज्याने मला ५ तास एका ठिकाणी स्थानबद्ध करून ठेवले , आणि एक एक पान आतुरता वाढत गेले आणि अर्धे पुस्तक वाचून झालेले कळाले नाही.
वृषाली
13 Jul 2024 04 16 PM
खूपच रोमांचक..
Omkar
12 Jul 2024 09 17 PM
माझे भयकथा प्रेम माहीत असलेल्या एका मित्राने मला हे पुस्तक दिले. नारायण धारप यांचा fan असल्यामुळे मी सहसा इतर लेखकांची पुस्तके वाचत नाही पण मित्राने आग्रह केला म्हणून घेतले.
सहज सुरुवात केली वाचायला आणि खाली ठेऊच शकलो नाही. पहिल्यापासून पुस्तकाने प्रचंड पकड घेतली पुढे काय होते , कोणत्या शक्तीचा विजय होतो , कोणाचा बळी जाईल का असे अनेक प्रश्न मनात येत होते त्यामुळे एका बैठकीतच पुस्तक संपवले.
भयकथा प्रेमींनी नक्की वाचावे असे पुस्तक आहे हे.
या सीरिज मधील पुढील पुस्तके वाचायला नक्की आवडेल .