Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
अलीकडील काळात खाणं आपल्यासाठी नाही, तर आपण खाण्यासाठी आहोत असं वाटण्याजोगी स्थिती आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या चवींचे पदार्थ आपल्याला चाखायला मिळतात की आपला जन्मच खाण्यासाठी झालाय, असं वाटावं. पण हॉटेलात जाऊन नाना चवीढविंचे पदार्थ खाणं नेहमीच शक्य नसतं. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ घरीच केले, तर ते आरोग्यदायी ठरतं आणि आपल्या हातांनी करण्याची मजाही काही औरच! प्रतिभा कोठावळे यांनी नेमकी हीच गरज ओळखून विविध शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ्यांच्या पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. भाजीपाला, फळे व मासे-मटण खरेदी, स्वयंपाकाची तयारी, स्नॅक्स, कोशिंबिरी, विविध भाज्याम भाताचे प्रकार, गोड पदार्थ आदींची रंगतदार मेजवानीच पुस्तकात सादर केली आहे.
खूप छान रेसिपी आहेत , खूप सुंदर प्रकारे त्या मांडल्या आहेत पण काही रेसिपी अपवाद आहेत जसे कि मेथी मुळ्याच्या भाजीत कोकम गूळ घालायला सांगितलं आहे ( कदाचित प्रिंटिंग चूक असावी )
Madhura Chindarkar
08 Mar 2024 07 13 PM
या पुस्तकातील सर्व पाककृती अगदी पुस्तकाच्या नावा प्रमाणेच परफेक्ट आहेत. I love this book
Sadanand Chavan
08 Nov 2021 02 33 PM
परिपूर्ण आहारासाठी परिपूर्ण recipe .
(सर्व) बर्याच पदार्थांची माहिती ..
मस्तच.....
Rohini Agre
04 Nov 2017 04 33 PM
Great Book mam..!
P V Bhiwapurkar
04 Feb 2015 11 36 AM
Very nice
Prajakta Kubal
09 Dec 2014 03 20 PM
I never cooked anything other than omelette. But after buying your book I feel confident in kitchen. Now I am not afraid of cooking. This book is for girls who visit kitchen only to search food and not to cook. Thank you so much. This is "cooking for dummies"
sonal shinde
01 Feb 2013 03 28 PM
mala tar jevan aajibat yet nahvar.. tumchya book mulech mi sarva shikle... 3 years zhale mi book ghevun mi ajun hi sarva receipies tumchya book madhye baghun ch karte.. very nice book... thanks a lot pratibhatai
Anil
27 Jan 2013 06 41 PM
worth purchasing.
highly practical.
VARSHA TUSHAR PAWAR
14 Jul 2012 10 34 PM
i like this book very much. so i want to buy this book.
अनिल शंकर खाडे
09 Mar 2011 09 55 PM
हे पुस्तक आपल्या कडे उपलब्ध आहे का?
जर असेल तर आम्हाला सांगा.
अनिल खाडे
9146576396