Summary of the Book
पुस्तकात ११ प्रकरणे असून परसबाग म्हणजे काय तिची रचना याबरोबर लिली, निशिगंध, अस्टर, गॅलार्डिया, पीट्यूनिया आदि फुलांची तपशीलवार माहिती देणारे हे पुस्तक नवीन फुलशेती करणा-यांना योग्य मार्ग व दिशा दाखविते यात शंका नाही. लॉन व बोन्साय ही प्रकरणे अधिक आकर्षक आणि मार्गदर्शक झाली आहेत. एका नाजूक विषयावरील माहितीपूर्ण पुस्तक असेच याचे वर्णन करावे लागेल.