Home
>
Books
>
साहस, अनुवादित
>
Ek Azad Isam Marathi Translation Of ' A Free Man' - एक आझाद इसम ' A Free Man' चे मराठी भाषांतर
एक आझाद इसम
' A Free Man' चे मराठी भाषांतर
' A Free Man' चे मराठी भाषांतरAdventureAk Ajad IsamAk Ajhad IsamAK Azad IsamAman SethiAnuvaditAvadhut DongreAvdhoot DongreAvdhut DongreAwadhoot DongreAwadhut DongreAwdhut DongreEk Ajad IsamEk Ajhad IsamEk Azad IsamMarathi Translation Of ' A Free Man'Samakalin PrakashanTranslatedTranslationTranslation Of 'A Free ManTreckingअनुवादितअमन सेठीअवधूत डोंगरेएक आझाद इसमसमकालीन प्रकाशनसाहस
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
दिल्ली. देशाच्या राजधानीचं आणि सत्तेची मिजास मिरवणारं एक शहर. दिल्लीती ही ओळख सर्वदूर पसरलेली आहे. परंतु याच दिल्लीच्या पोटात गरिबांचं, कष्टक-यांचं, हातावर पोट असणा-यांचं एक प्रचंड मोठं जग कुणाच्या खिसगणतीतही नाही. घर-दार-संसार काहीच नसणारी, रक्ताच्या नात्यातलंही कुणी नसणारी, फुटपाथवरच आयुष्य काढणारी एकाकी, लावरिस आणि अनोळखी माणसं इथे जगतात, कष्टतात आणि मरूनही जातात. स्वतःची कोणतीही नोंद न ठेवता. अशा माणसांमध्ये वावरून, त्यांच्याशी दोस्ती करून, त्यांच्यातलंच बनून त्यांचं असुरक्षित, भिरकावलेलं, भेसूर, विदारक जगणं समोर आणणारं हे पुस्तक. धक्कादायक आणि वाचकाला घुसळून टाकणारं. आपला देश, आपला समाज यांच्याबद्दलच्या आपल्या समजांना मुळापासून हादरवून टाकणारं.