युपीएससी मी आणि तुम्ही
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
अन्सार शेख पहिल्या प्रयत्नात, २१ व्या वर्षी, मराठी माध्यम घेऊन आयएएस (IAS) झाला, यापेक्षा अनेक दुर्बलतांचा सामना करत ज्या पद्धतीनं इथपर्यंत पोहोचला ते अधिक महत्वाच आहे. भारतात जात, वर्ग, लिंगभाव, धर्म, प्रदेश, भाषा इ. घटकांवर आधारित अत्यंत गुंतागुंतीचं, परस्पर व्याप्त आणि विषम स्वरूपाचं समाजवास्तव आहे. या विषम वास्तवान अनेक समाजघटकांना किमान पातळीवरील जीवन जगण्यासाठी आवश्यक क्षमता आणि संधी यांपासून वंचित ठेवलं आहे. परिणामी, त्यांना अनेक दुर्बलतांचा (Disabilities) सामना करत कुंठीतावस्थेतील जीवन जगावं लागतं.

मराठवाड्यासारखा मागास विभाग (जालना जिल्हा, शेलगावसारखं छोटं गाव) आणि मुस्लीम समुदायातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास स्तरातून आलेला अन्सार शेख जणू या घटकांचे प्रातिनिधिक रूपच आहे. अशा दुर्बल घटकांतील व्यक्तीला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून जगण्यासाठीच तीव्र संघर्ष करावा लागतो. जिथे जगण्यासाठीचा संघर्ष ऐरणीवर असतो, तिथं शिक्षण घेणं, उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणं आणि प्रशासकीय अधिकारी व्हायचं ठरवण ही गोष्ट स्वप्नवतच. अन्सारने असं स्वप्न पाहिलं, या स्वप्नालाच आपल्या जीवन संघर्षाचे अविभाज्य अंग बनवलं आणि ते तडीस नेलं. भोवतालची व्यवस्था प्रतिकूल असूनही, न डगमगता अन्सारनं इथपर्यंत केलेला हा प्रवास अपवादात्मक ठरतो. म्हणूनच तो जाणून घेणं महत्वपूर्ण ठरतं.
Book Review
Write a review

prathamesh
15/02/2024

Book
Tekawade suraj
25/06/2021

Book reading
Raj Sharma
16/12/2020

This book is available in hindi & English
Akshay
03 May 2018 05 30 AM

Excellent
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat