Home
>
Books
>
चरित्र, आध्यात्मिक, अनुवादित
>
Dev Jo Bhoovari Chalila Shirdiche Shri Saibaba Yanche Jivancharitra - देव जो भूवरी चालिला शिरडीचे श्री साईबाबा यांचे जीवनचरित्र
देव जो भूवरी चालिला
शिरडीचे श्री साईबाबा यांचे जीवनचरित्र
AdhyatmikAnuvaditBiographyCharitreDev Jo Bhoovari ChalilaGod Who Walked On EarthJivancharitraLeena SohoniMehata Publishing HouseMehta Publishing HouseRangaswami ParthsarthySaee BabaSaeebabaSaiSai BabaSaibabaShirdiShirdiche Shri SaibabaShirdiche Shri Saibaba Yanche JivancharitraShirdiche ShrisaibabaShree SaibabaShreesaiShreesai BabaShri SaibabaShrisaiShrisai BabaSpiritualTranslatedTranslationअध्यात्मिकअनुवादितचरित्रेजीवनचरित्रदेव जो भूवरी चालिलाबाबामेहता पब्लिशिंग हाऊसरंगास्वामी पार्थसारथीलीना सोहोनीश्री साई बाबाश्री साईबाबाश्रीसाई बाबाशिरडीशिरडीचे श्री साईबाबाशिरडीचे श्री साईबाबा यांचे जीवनचरित्रशिरडीचे श्रीसाईबाबासाईसाई बाबासाईबाबा
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
रंगास्वामी पार्थसारथी यांनी लिहिलेल्या 'गॉड टू वॉक्ड् ऑन अर्थ’ या शिर्डीचे श्री साईबाबा यांच्या चरित्राचा अनुवाद. साईबाबा कोण होते ? ते कुठून आले ? त्यांचा संदेश कोणता ? त्यांना साक्षात परमेश्वर मानून लोक त्यांची पूजा कशामुळे करू लागले ? साईबाबांना चालता बोलता ईश्वर समजतात. त्यांच्याविषयी आपल्या मनात उभ्या राहणार्या अनेक प्रश्नांची उत्तरे या चरित्राद्वारे आपल्याला मिळतात. जीवनाच्या सर्व स्तरावरील लहान मोठ्या माणसांची मने त्या महात्म्याने काबीज केली आणि त्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. त्यांच्या भक्तांमध्ये गरीब होते, तसेच श्रीमंतही होते. विद्वान होते, तसेच अशिक्षित आणि अडाणी सुद्धा होते. साईबाबांविषयी आजवर बरेच काही लिहिले गेले. पण त्यांच्या जीवन कालखंडाचे अत्यंत सुसूत्र, सुसंगत आणि वस्तुनिष्ठ वर्णन अशा प्रकारे प्रथमच लिहिले गेले आहे; व ते ही अत्यंत प्रवाही व प्रासादिक शैलीत ! बाबांची तत्त्वे आणि त्यांचे जीवन या विषयीचे तपशीलवार आणि नेटके रेखाटन यात आहे. शिरडीस आलेल्या एका आगळ्या वेगळ्या फकिराची ही मनोवेधक कहाणी आहे. त्याला मुलांनी खोड्या काढून सतावलं. गावकर्यांनी त्याची हेटाळणी केली. पण याच फकिराने पुढे सार्या अध्यात्मिक जगतावर आपलं अधिराज्य गाजवलं. या भूतलावर चालणारा तो साक्षात् परमात्मा झाला. हे चरित्र प्रत्येक साईभक्ताला संग्रही ठेवावंसं वाटेल. बाबांनी केलेल्या उपदेशाचं हे जणू बायबलच आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या घरांमधील देवघरे ज्या महात्म्याच्या तसबिरींनी सुशोभित झाली आहेत, त्या महात्म्याचं हे पुण्यस्मरण आहे.